एकाच मंत्रीमंडळ बैठकीत १२ निर्णय,ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका..

बातम्या

एकाच मंत्रीमंडळ बैठकीत १२ निर्णय,ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारच्या काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात आले. ठाकरे सरकारने एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य सरकारने १-२ नव्हे तर तब्बल १२ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, राज्यातील सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी, रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता, राज्याचे बिच शॅक धोरण तयार करण्यास मंजूरी, एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास, हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारा अदा करण्यासाठी बॅंकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता. असे एकुण १२ निर्णय घेण्यात आले आहेत.

महाविकासआघाडी सरकारने घेतलेले निर्णय