तरुणपणात असे दिसायचे टिव्हीतील राम,फोटो बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

देश मनोरंजन

तरुणपणात असे दिसायचे टिव्ही तील राम,फोटो बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

३३ वर्षानंतर सुध्दा रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेबद्दल लोकांना प्रचंड उत्साह आहे.दररोज सोशल मिडीयावर या मालिकेबद्दल ट्रेंड असतोच.शो मध्ये राम ची भुमिका करणारे अरूण गोविलचा चेहरा तेव्हा ही ट्रेंडमध्ये होता आणि आजही आहे.
सध्या सोशल मिडीयावर अरूण गोविल यांचा एक फोटो व्हायरल होतोय.

हा फोटो अरूण गोविलच्या तारूण्यातील आहे.फोटो ब्लॅक & व्हाईट आहे.या फोटोला अरूण गोविलच्या वहिनी तब्बसुम यांनी आपल्या अकाउंट वरून शेअर केलय.
या फोटोला शेअर करत त्यांनी लिहलय की-प्रकाश जावडेकर यांचे आम्ही आभारी आहोत ज्यांनी डीडी नॅशनल वर रामायण या मालिकेच पुन:प्रसारण करण्याचा निर्णय घेतलाय.

त्यांनी परत आपल्या ट्विटमध्ये लिहलय की याचा असा फायदा होईल की पुढच्या पिढीला रामायण समजेल.
अरूण यांचा हा फोटो खुप व्हायरल होतोय पण तो फोटो त्यांचा आहे हे ओळखणं अवघड आहे.

रामायण या मालिकेमुळे अरूण यांना पैसा,प्रसिद्धी मिळालीच पण लोक रामाचं रूप म्हणून अरूण यांच्याकडे बघू लागले.
रामायणच्या एका एपिसोडला ९ लाख रूपये
लागत होते.या शो ची शुटींग ५५० दिवस सुरू राहीली.हे गुजरात मधील उमरगावमध्ये शुट केल आहे.
याच पुन:प्रसारण रात्री ९ वाजता असेल.