या आहेत भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पत्रकार,नंबर 1 ची पगार ऐकून व्हाल हैराण

मराठी लेख

या आहेत भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पत्रकार,नंबर 1 ची पगार ऐकून व्हाल हैराण

पत्रकार बननं हे अतिशय कठीण काम आहे.पत्रकार बनण्यासाठी माणसाजवळ विचार करण्याची क्षमता असायला पाहीजे.पत्रकार एक वक्ता होण्यासोबतच शब्दमर्यादा पालन सुध्दा आलं पाहीजे.
भारतात कित्येक महिला पत्रकार आहेत.ज्यांना खुप पगार सुध्दा दिली जाते.
आज आपण त्याच महागड्या पत्रकारांबद्दल बोलणार आहोत.

१-बरखा दत्त:-

या भारताचा न्युज चैनेल एनडीटीव्ही च्या पत्रकार आणि रिपोर्टर आहेत.बरखा दत्त यांचे भारतात लाखो चाहते आहेत.
त्यांना कित्येक राष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाले आहेत.सुत्रांच्या माहीतीनुसार बुरखा दत्त यांना वार्षिक ३ कोटी इतका पगार आहे.

2:-अंजना ओम कश्यप:-

या पत्रकारीतेतील गाजलेला चेहरा आहे.यांना भारतातील सुंदर पत्रकारांमध्ये गणले जाते.यांना पत्रकारिता क्षेत्रात खुप पुरस्कार सुध्दा मिळाले आहेत.याना वार्षिक २ करोड रूपये वेतन आहे .

३-श्वेता सिंह


श्वेता सिंह या भारतातील प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक आहेत. त्या इंडीया टुडे मध्ये काम करतात,श्वेता सिंह यांना खुप पुरस्कारांनी सन्मानित केल आहे.त्यांना खुप चांगल वेतन दिलं जात.
त्यांना वार्षिक एक करोड रूपये दिले जातात.