डोनाल्ड ट्रम्प यांची छोटी मुलगी दिसतेय,इवांका ट्रम्प पेक्षा पण सुंदर.बघा फोटो

बातम्या लाइफस्टाईल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या छोट्या मुलीला तुम्ही बघितलं आहे का? इवांका ट्रम्प पेक्षा पण आहे सुंदर.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौर्यावर येणार आहेत.२४ फेब्रुवारी ला ते आपल्या परिवारासोबत येणार आहेत.ते फक्त दोनच दिवस भारतात राहणार आहेत त्यासाठी मोदी सरकारने जोरदार तयारी केलीय.डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत त्यांची बायको मेलानिया आणि मोठी मुलगी इवांका सुध्दा येणार आहेत.ट्रंप यांची अजून एक मुलगी आहे तिला अजून तुम्ही पाहील नसेल.ती इवांका ट्रंप पेक्षाही सुंदर आहे.

ट्रंप यांनी तीन लग्न केलेली आहेत ते अमेरिकेचे राष्ट्रपती होण्याच्या आधी उद्योगपती होते.त्यांची ओळख अरबपती व्यवसायिकांमध्ये एक होती.डोनाल्ड ट्रंप यांच्या भुतकाळातील जीवनाबद्दल बोलायच झालं तर त्यांनी तीन लग्नं केली होती.जेल्वीकोवा,मार्ला मेपल्स आणि मेलानिया ही त्यांच्या बायकांची नावे होती.सध्या ते पत्नी मेलानिया सोबत राहतात.त्यांच्या परिवारात ५ मुलं ,२ मुली,१ जावई,२ सुना,आणि ५ नातवंडे असा परिवार आहे.


ट्रंप यांच्या मोठ्या मुलीबद्दल आपणा सर्वांना तर माहीतच आहे .ती नेहमीच आपल्या वडीलांसोबत दिसत असते.पण लहान मुलीबद्दल फारसं कुणाला माहीत नाही.त्याच्या लहान मुलीच नाव टिफनी ट्रंप आहे.ट्रंप यांची दुसरी पत्नी मार्ला ही टिफनी ची आई आहे.टिफनी ही अमेरिकेत खुप प्रसिध्द आहे.टिफनी ही प्रसिध्द फॅशन माॅडेल आणि गायक आहे.राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात तिने आपल्या वडिलांचा प्रचार सुध्दा केला होता.