ठाकरे सरकार कडून शेतकऱ्यांसाठी गिफ्ट,केली “ही” मोठी घोषणा.

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारने पहिल्या दिवसापासूनच शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू ठेवला आहे. सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीचं नविन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव […]

अधिक वाचा....

महाविकासआघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफी आणि लोकांची मते,नक्की वाचा.

काल शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झाली. आमच्या शहरातील शेतकऱ्यांची देखील नावे कालच्या यादीत जाहीर झाले. म्हणून मग आज गावातील शेतकऱ्यांची मतं जाणून घेतली. सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. कर्जमाफीची पद्धत कशी वाटली असं विचारलं असता आजपर्यंतची सर्वात सोपी आणि सरळ कर्जमाफी आहे असे मत शेतकऱ्यांनी मांडले. कसलीही कागदपत्रांची भानगड न ठेवता, बॅंकेत चकरा […]

अधिक वाचा....