मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्याला वाढदिवसानिमित्त अनोखे बर्थडे गिफ्ट..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्याला वाढदिवसानिमित्त अनोखे बर्थडे गिफ्ट.. काल २७ जूलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६० वा वाढदिवस होता. राज्यातील हजारो शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून हा जन्मदिवस साजरा केला. राज्यासह देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्याला वाढदिवसानिमित्त अनोखे […]

अधिक वाचा....

बाबासाहेबांच्या ‘राजगृह’ वास्तुच्या तोडफोडीनंतर ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

बाबासाहेबांच्या ‘राजगृह’ वास्तुच्या तोडफोडीनंतर ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय.. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर भागात असलेल्या ‘राजगृह’ या निवासस्थानावर काल रात्रीतून काही समाजकंटकांनी दगडफेक केली. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तुवर दगडफेक करून तोडफोड केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या […]

अधिक वाचा....

शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या,पारनेरच्या त्या ५ नगरसेवकां विषयी मोठी बातमी.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या,पारनेरच्या त्या 5 नगरसेवकां विषयी मोठी बातमी. काही दिवसांपूर्वी पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.त्याबाबत आज मोठी बातमी समोर आली आहे. पक्षप्रवेश केलेल्या त्या पाचही नगरसेवकांची घरवापसी होणार असुन ते पाचही नगरसेवक मातोश्री वर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे पारनेर नगरपालिकेतील ५ नगरसेवक फोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव […]

अधिक वाचा....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला पुण्याच्या महापौरांना फोन,म्हणाले की..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला पुण्याच्या महापौरांना फोन,म्हणाले की.. शिवसेना आणि भाजप हे राज्यात एकमेकांविरोधात असले तरी मुख्यमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपल्या दिलदारपणाचं आणि माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांना फोन करून तुम्ही […]

अधिक वाचा....

शरद पवार यांनी ‘मातोश्री’ भेटीविषयी केलं मोठं वक्तव्य..

शरद पवार यांनी ‘मातोश्री’ भेटीविषयी केलं मोठं वक्तव्य.. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर टिका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: बैठकीसाठी मातोश्री वर जातात पण तरीसुद्धा मुख्यमंत्री घराबाहेर पडायला तयार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते त्याला आज शरद पवार यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. […]

अधिक वाचा....

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय,राज्यभरातून होतंय कौतुक..

सध्या राज्यात कोरोनाचं संकट उभे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारने कौतुकास्पद निर्णय घेण्याचा धडाका काही कमी केलेला नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या “महाजॉब्स” वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आले. राज्यातील भुमीपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या वेबसाईटचे […]

अधिक वाचा....

एकाच मंत्रीमंडळ बैठकीत १२ निर्णय,ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका..

एकाच मंत्रीमंडळ बैठकीत १२ निर्णय,ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारच्या काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात आले. ठाकरे सरकारने एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य सरकारने १-२ नव्हे तर तब्बल १२ महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, […]

अधिक वाचा....

गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांनी घेतला खरपूस समाचार.

गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांनी घेतला खरपूस समाचार भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या राज्यात टिकेचे धनी बनले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात टिका करताना त्यांची जीभ घसरली. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं. या वक्तव्यानंतर […]

अधिक वाचा....

टिकटॉक स्टारचा ‘त्या’ व्हायरल क्लीपविषयी मोठा खुलासा..

टिकटॉक स्टारचा ‘त्या’ व्हायरल क्लीपविषयी मोठा खुलासा.. गेल्या काही दिवसांपूर्वी टिकटॉकवरील एका मॉडेलचा सेक्स व्हिडिओ सोशल मीडिया वर तुफान व्हायरल झाला होता. निशा गुरगेन असं त्या मॉडेलचं नाव होतं. हे प्रकरण गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया वर गाजलं आहे. आता या व्हायरल क्लीपविषयी निशा गुरगेनने दाखल केलेल्या तक्रारीची कॉपी समोर आली आहे आणि त्यातून धक्कादायक […]

अधिक वाचा....

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा दहीहंडी बाबत अभिमानास्पद निर्णय..

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा दहीहंडी बाबत अभिमानास्पद निर्णय.. ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या तर्फे आयोजित करण्यात येणारा संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी रात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला केला जाईल. आणी या उत्सवाच्या आयोजनाची संपूर्ण रक्कम शिवसेनेच्या […]

अधिक वाचा....