या आहेत भारतातील सर्वात सुंदर 10 महिला नेत्या,पहिल्या क्रमांकावरील नाव वाचून व्हाल थक्क.

नमस्कार मित्रांनो,आपल्या सर्वांच माहितीपीडिया वेबसाईट वरती स्वागत आहे.आपण नेहमीप्रमाणे आजही एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत.आज आम्ही आपल्याला भारतातील सर्वात सुंदर 10 महिला नेत्यांची माहिती देणार आहोत.

10.उर्मिला मातोंडकर

एकेकाळी बॉलिवूड वर अधिराज्य गाजवणारी सुंदर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढवली होती,यामध्ये तिला पराभव स्वीकारावा लागला होता.

9.प्रियंका गांधी

माजी स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी यांचाही सुंदर महिला नेत्या मध्ये नंबर लागतो.वय जास्त असूनही प्रियंका गांधी खूप सुंदर दिसतात

8.नगमा

बॉलिवूड मधील अभिनेत्री असलेली नगमा आता चित्रपटामध्ये काम करत नाही,उलट गेल्या जवळपास 15 वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी आहे.

7.नुसरत जहाँ

नुसरत जहाँ एक बंगाली चित्रपट श्रुष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे,आपल्या माहितीसाठी सांगतो की ती दिसण्याच्या बाबतीत खूप सुंदर आहे.

6.ईशा कोप्पीकर

ईशा कोप्पीकरने पण बऱ्याच बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे,तिने भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षात प्रवेश केला होता.

5.अर्शी खान

अर्शी खान बिग बॉस मध्ये कंटेस्टंट राहिली आहे,तिने राजकारणात प्रवेश काँग्रेस मध्ये करून केला आहे.

4.मीमी चक्रवर्ती

मीमी चक्रवर्ती बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे,तिने तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणून लढवली होती.

3.नवनीत राणा-कौर

भारतातील सर्वात सुंदर महिला नेत्यांपैकी एक या नवनीत राणा आहेत,त्यांनी 2019 लोकसभा निवडणूक अमरावती मतदारसंघातुन लढवली होती व त्या निवडणूकही आल्या.त्यांचे पती रवी राणा हे पण आमदार आहेत.नवनीत राणा राजकारणात येण्या अगोदर साऊथच्या चित्रपटात काम करत होत्या.

2.सपना चौधरी

हरियाणा मधील लोकप्रिय डान्सर सपना चौधरीने मध्यंतरी भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षात प्रवेश करून आपले राजकीय करियर सुरू केले आहे.

1.शिल्पा शिंदे

बिग बॉस सिजन-11 ची विजेती राहिलेली शिल्पा शिंदे खूप सुंदर आहे,तिने काँग्रेस मधून राजकीय वाटचाल सुरू केली होती